¡Sorpréndeme!

शरद पवारांनी घेतली लस | Sharad Pawar | Corona Vaccine | Maharashtra | Sakal Media |

2021-03-01 494 Dailymotion

कोरोनावरच्या लसीकरणाला सुरवात झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आज पंतप्रधान मोदींनी लास घेतली त्यापाठोपाठच शरद पवार यांनी देखील लस घेतल्याचे समोर आले आहे
#sharadpawar #covaxine #corona